Bluepad | Bluepad
Bluepad
खरे खोटे
शशिकांत हरिसंगम
शशिकांत हरिसंगम
24th Jun, 2022

Share

खरे खोटे देव जाणे.... 😄
.......................................
अचानक वडील गेले,
खांद्यावर त्यांच्या कुटुंबाची
जबाबदारी आली.
त्याचे ' हसणे ' आणि ' रुसणे '
तो विसरला.
असेच होते.....
ज्यादिवशी
जबाबदारी खांद्यावर येते ना,
त्या दिवसापासून ' रुसायला '
आणि......
' हसायला ' सवडच कुठे मिळते?
खरे खोटे देव जाणे,
आपण आपली जबाबदारी पेलणे.
शशिकांत हरिसंगम

169 

Share


शशिकांत हरिसंगम
Written by
शशिकांत हरिसंगम

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad