स्वप्न जगायला शिकवतात ,
स्वप्न मोठं बघा...
स्वप्नांची निव ठेवा, पाया रचा, हातभार लावा, स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आणि विश्वास ठेवा काही वेळ लागेल, अपयश सूद्धा येईल पण खचून न जाता धिराईने सावध पणे आत्मविश्वासाच्या जोरावर सामोर जा, यश तुम्हाया चरणी असेल