Bluepad | Bluepad
Bluepad
..... रुसू बाई .....
Siddhesh Sawant
Siddhesh Sawant
23rd Jun, 2022

Share

ओय येडू रूसू बाई
सोड हा तुझा रुसवा फुगवा..
झालं गेलं वसरून पुन्हा
चाखुया हा मैत्रीचा गोडवा....
नकावराचा राग तुझा
कसा घालवू काही समजत नाही..
किती ही काही ठरवलं तरी
मूड तुझा काही बदलत नाही....
विसरून सारया चुका माझ्या
पुन्हा हाक मज देशील का..
नाही दिला मी कधी आवाज तरी
येऊनी समोर कान माझा धरशील का....
नाही सहन होत आता मला
आपल्यातला हा वाढलेला दुरावा..
विसरुनी पुन्हा सारे नव्याने
देऊया साऱ्यांना मैत्रीचा पुरावा....
सतत तोंडाने बडबडणारी तू
आज का अशी रुसून बसली..
चूक झाली माझी माहीत असूनही
तू मात्र आता शांतच उभी राहिली....
झाली आहे माझी मोठी चूक
परत असं कधी करणार नाही..
वाचन देतो तुला आता पुन्हा
असं कधी काही होणार नाही....
एकदा संधी दे या वेड्याला
झालेली चूक सुधाण्याची..
सोडूनी तुझा तो रुसवा फुगावा
चाखूया आता थोडी गोडी मैत्रीची....
:- sid.....

186 

Share


Siddhesh Sawant
Written by
Siddhesh Sawant

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad