Bluepad | Bluepad
Bluepad
हि शिक्षण संस्था
Prajakta Lokhande
Prajakta Lokhande
23rd Jun, 2022

Share

ह्या विद्यापिठाच नाव गाडगे महाराज ,
पण कॉलेज मध्ये काय चाललंय , त्याची वाटू द्या लाज .
शिक्षणाच्या नावा खाली पैसे लुटू नका ,
गरीब बिचाऱ्या मुलांना इतकं छडू नका .
शिक्षण देणाऱ्या गुरूंना देवाचा मान ,
गुरु कसले हे , जे करतात मुलींची छेडखान .
असं वाटत इतकं बोलावं आज ,
काढावा या , लोकांचा माज .
पण घरच्यांच्या अपेक्षा झोपू देत नाही ,
पाहून सगळ हे रोज , अभ्यासाचीच करतो घाई .
Poerty – Prajakta Lokhande

191 

Share


Prajakta Lokhande
Written by
Prajakta Lokhande

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad