ती पावसात एकदा छत्री घेऊन शाळेत चालली होती.आणि अचानक तो आला.खूप वादळवारा सोबत घेऊन.आणि तिची छत्री अचानक जोरदार वादळवार्यामुळे ऊलटी झाली.मग काय ती पावसात ओलेचिंब झाली.दिवसभर पावसामुळे ओलेचिंब झालेल्या कपड्ययांनीच वर्गात बसली.तेव्हापासून तिने ठरविले की आत्ता छत्री नाही रेनकोटच वापरायचा तो आला की.😀😀😀😀 असा तो खोडकर पाऊस होता.🙄🙄😲😲😀😀😀आणि ती मी व माझी छत्री होती.😀😀😝😝😝