प्रेम हे इतकं निर्मळ वाक्य आहे आपण जेव्हा ऐकाद्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीवर जीव लावतो त्या वेळी आपण स्वतःला विसरून त्या व्यक्तीत हरवून जातो पण ते फार चुकीचं आहे आपण प्रेम करावे पण पाहिलं प्रेम आपल आपण असलो पाहिजे आपण आपली नीट काळजी घ्यावी आपण आपल्याला पाहिलं महत्व द्यावा आपण स्वतःची रिस्पेक्ट करावी ह्यला प्रेम म्हणतात ज्या गोष्टी अपान प्रेम करत असणाऱ्या व्यक्ती कडून अपेक्षित असतो आपल्या साठी ते अपाण स्वतः आपल्या साठी करू शकतो