कडवट घरातील मवाळ माणुसं म्हणजे,महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री, श्री उध्दव ठाकरे..
पदासाठी व पदावर असताना कसला ही मी पणा, बडेजाव, गर्व न करणार, असा माणुसं सध्याच्या घसरत जाणार्या राजकारणात शोधून ही सापडणार नाही, आणि राजकारणीतल इतका सुसंस्कृत सर्वसामान्य माणुसं एक व्यक्ती म्हणुन सध्याच्या सर्व राजकारण्यांना जड भरणार हा व्यक्ती आहे.
बाकी पद रिटायर होत असतं पण व्यक्ती नव्हे, यांचा पक्ष, सध्याच राजकारण, फडणवीस, शरद पवार, कॉग्रेस व, बंड खोर नेते या सगळ्या गोष्टींत एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून या सर्वांच्या माणुसकीच्या यादीत पुढे असलेला माणुसं श्री उध्दव ठाकरे.. आहेत....
नोट _ मी न कुठल्या पक्षाचा आहे, ना कुणाचा कार्यकर्ता पण राजकारणातील चांगल्या गोष्टीची नोंद नक्कीच ठेवली पाहिजे इतकच __ शशी केंद्रे...... ✍️