आयुष्याची ओलांडली,
चाळीस आता,
तरि ओढ आज,
त्याचिच मला,
गेला गेला कुठे तरी तो पार....
कुणी म्हणे तनाची,
कुणी म्हणे पागलपणाची,
पण आग आहे ती,
फक्त प्रवित्र प्रेमाची,
जान होती का का त्याला,
विचार येई मणा,
रुसव्या थोड्या,
लाडिक रागाणे माझ्या,
फेकल्या त्याने,
अग्नीपेक्षाही भयाण ज्वाला.
विसरला तो लागे बांधे,
जीवनाचे,
सोडले या विलापी,
अतृप्त आत्म्यास,
गेला गेला कुठे तरी तो पार....