माझं आयुष्य मला नाही आवडत कारण जगण्याची इच्छा संपली आहे असं वाटत की जीव देउन आयुष्य संपून टाकावं खरंच खूप सुंदर आयुष्य दिल देवानी मला पण काही कारणामुळे ह्या छान आयुषच्छा आंनद नाही घेता आला मला खरंच माझा आयुष्यात सर्व काही नीट आहे जे एखाद्या साधारण लोकांना जीवन जगण्या साठी पाहुजे ते सर्व मी माझा मेहनती वर मिळवल आहे पण माझा मेहनती चा ही आंनद नाही घेता येत आहे मला काही पर्सनल रिजन मुळे पण मी देवाचे आभारी आहे त्यांनी इतकं सुंदर आयुष मला दिले