Bluepad | Bluepad
Bluepad
जीवन वेल
M
Minal Magadum
23rd Jun, 2022

Share

कळून सारे न कळते...
कळता कळता धडपडते....
जीवन वेल ही तरंगते .....
कुणाच्या बागेत दरवळते....
नाते जरी न कळले ...
तरी कळल्याचे भासवते....
मनाच्या कोपऱ्यात खुशाल बागडते.....
Minu

181 

Share


M
Written by
Minal Magadum

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad