Bluepad | Bluepad
Bluepad
तडाखा पुराचा....
Kiran Shelake
Kiran Shelake
23rd Jun, 2022

Share

ही सृष्टी निर्माण झाली ...कधी निर्माण झाली ,कोणी केली , का केली याची माहिती आपल्याला असेल किंवा नसेलकिंवा याचा अभ्यास संशोधन संस्था करत आहेत यात आपण काही करू शकत नाही😉😅 बघायला गेलं आपण सहज म्हणून घेतो पण हे सगळं आपोआप चालत .. हा निसर्ग , दऱ्या डोंगर , जंगल यांवर कोणीही नियंत्रण करू शकत नाही आणि करणार पण नाहीत पण हे कुठल्या तरी शक्ती वर चालत हे मात्र खरंय ..या शक्तीला दैवीशक्ती म्हणू शकतो किंवा विज्ञान पण म्हणू शकतो... प्रत्येकाच्या मानण्यावर
असो...या निसर्गाचा पण कालचक्र आहे जशी आपल्याला दिनचर्या आहे तशी...वेगवेगळ्या ऋतू , मोसम , वेगवेगळे हवामान . उन्हाळा , पावसाळा हे तीन ऋतू प्रामुख्याने भारतात आढळतात , आणि प्रत्येकाचा आवडता वेगवेगळा ऋतू.......या ऋतूचा कालावधी आहे म्हणजे ४ -४ महिन्याचा कालावधी आहे पण आता तस नाही
या कलियुगात, धावपळीच्या ,तंत्रज्ञान व स्पर्धेच्या युगात सगळं बदललं आहे . पूर्ण निसर्गाच कालचक्र बदललं आहे आता माणसचं तशी वागलित तर निसर्ग तर काय करणार, जंगल कापलीत , वाढती लोकसंख्या, वाढती प्रदूषण , बघेल तिकडं कचराच कचरा त्यामुळे स्वतःच आणि निसर्गचक्र नुकसान झालंय . कधी पण पाऊस पडतो, ऊन लागते , थंडी लागते . हे सगळं कधी अति प्रमाणात होतंय नाही तर सामन्यात असत
पण कधी अतिप्रमाणात पाऊस लागला की काही खरं नाही...सतत पडणाऱ्या पावसाचा तडाखा बसला की मग बोंबाबोंब... नदी पात्र तुडुंब भरत , मोठमोठी धरणे भरतात ,पावसाचा जोर वाढत जातो आणि पाण्याचा वेग वाढतो . वाढता वाढता पूर कधी

0 

Share


Kiran Shelake
Written by
Kiran Shelake

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad