कृती 1 अ खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती सोडवा. ( 7)
(1)प्रगतीसाठी गतीबरोबर गरजेची गोष्ठ ---------------------------(1)
(2)अधिक वेग म्हणजे ------------------------------------------------(1)
वेग हे गतीचे एक रूप आहे.आपले जीवनही स्थिती आणी गती यात विभागलले आहे.थांबणे बोलणे धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते.आपल्या विचारांनाही गती असते जिला आपण प्रगती म्हणतो.ती विचारांची गती असते.गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या सज्ञेला पात्र ठरते.दिशाविहीन गती ही अधोगती ठरते.आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते.रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात.माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात.एरवी गतीपायी अगतिक होतात.