Bluepad | Bluepad
Bluepad
नक्की जमेल
शशिकांत हरिसंगम
शशिकांत हरिसंगम
23rd Jun, 2022

Share

नक्की जमेल.....😄
.............................
तो म्हणाला,
' चूक म्हणजे चूकच.
इथे चुकीला क्षमा नाहीं. '🙏
अगदी खरे आहे.
पण........
माफी योग्य चुकीला
एखादे वेळेस दिलेली माफी
सुधारणेची नांदी होऊन जाते.🙏
जीवनात चांगले काही करायचे
तर........
स्वतः चुकाल त्यावेळी
त्या चुकीचे...
उगाच समर्थन करीत बसू नका.🤔
माफी मागा.
आणि........
कुणी पहिल्यांदाच
चुकले असेल तेव्हा
मोकळ्या मनाने माफ करा.🙏
जमेल तुम्हाला. नक्की जमेल.🌹
प्रेषक :शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर ✍️

183 

Share


शशिकांत हरिसंगम
Written by
शशिकांत हरिसंगम

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad