Bluepad
खरे खोटे
शशिकांत हरिसंगम
23rd Jun, 2022
Share
खरे खोटे देव जाणे.... 😄
...............................
डोळे बंद केल्याने
चूक व्हायची रहात नाहीं.🙏
आणि..........
काहीतरी चुकल्याशिवाय
माणसाचे डोळे उघडत नाहीं.💜
असा अनुभव......
जगण्याच्या लढाईत
आपण नित्य घेतो.❤
मग ते जगणे
राजकारणातले असो,
समाजकारणातलेअसो,
नाहीतर स्वतःचा संसारातले.🙏
खरे खोटे देव जाणे
आपण आपले डोळे,
उघडझाप करीत राहणे.
... प्रेषक :शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर.✍️
171
Share
Written by
शशिकांत हरिसंगम
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us