Bluepad | Bluepad
Bluepad
प्रभाते मनी....
शशिकांत हरिसंगम
शशिकांत हरिसंगम
23rd Jun, 2022

Share

प्रभाते मनी.... 🙏
......................
माझ्या मागे .......
माझ्यावर प्रेम करणाऱ्याची
संख्या हजारोच्या घरात आहेत.
अभिमानाने एखादा सांगतो.🤔
' अंदाज अपना अपना ' असतो.
बोटे मोजून पाहू जावे तर.....
हाच अनुभव चटकन गळून पडतो.
अंदाज चुकीचा असू शकतो.
अनुभव कधीच चुकीचा नसतो.
तो सत्य आणि सत्यचं सांगतो.
म्हणून ' अनुभव हा गुरु ' असतो.
हाच अनुभव यत्र तत्र सर्वत्र येतो. 🙏
प्रेषक :शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर, 🙏

189 

Share


शशिकांत हरिसंगम
Written by
शशिकांत हरिसंगम

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad