जून सुरू झाला की चाहूल लागते ती पाहिल्या पावसाची. भारतात मुख्यतः नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. महाराष्ट्राच्या पाश्चिम भागात वसलेल्या वासलेल्या सकल चिंचोळ्या भागाला कोकण असे म्हणतात, कोकणातला पाऊस इतर भागापेक्षा वेगळा का असतो ते आपण पाहणार आहोत.
महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी पडतो (702 mm), म्हणजे तसं पाहिलंं तर कोकणातच जास्त पाऊस