Bluepad | Bluepad
Bluepad
कुणी जाऊन सांगा
Sandip Raut
Sandip Raut
23rd Jun, 2022

Share

तुझ्या वेदनेचा पाऊस कुणा कळेना
गारव्याला कुणी जाऊन सांगा
वीज आर्ततेची भिडेना काळजाला
त्या ढगांना कुणी जाऊन सांगा
कसा बहरला श्रावण इकडे
त्या वैशाखाला कुणी जाऊन सांगा

181 

Share


Sandip Raut
Written by
Sandip Raut

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad