Bluepad | Bluepad
Bluepad
💞 शेती🌹
💞Mayuri💞
💞Mayuri💞
23rd Jun, 2022

Share

आता हे तर सर्वांनाच माहीत आहे. का आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात शेतीच खूप महत्त्व आहे. कारण भारत असा देश आहे जिथे सर्वात जास्त शेती होते. आणि शेतीबद्दल चे ज्ञान जर शाळेत पण दिले जाऊ लागले तर आपला देश आणखी खूप प्रगती करणार कारण जे लहान लहान मुले आहे तेच तर समोर जाऊन देशाला प्रगतीचा मार्ग वर चालवणार आहे. कोणत्या कोणत्या मुलानला शेती विषय जाणीव करून घायला. खूप चांगले वाटे म्हणून ती मुली मुले agriculture करून शेतीविषय अभ्यास करतात. आणि देशाला आणखी समोर घेऊन जातात. आणि आता तंत्रज्ञाना मुळे सर्व कामे सोपी झाली आहे. म्हणून पहिला चा काळात जसे शेती करत होते. माणसे तसे आता करत नाही. कारण आता सर्व सोईसुविधा आपला जवळ आहे. पण पहिला काळात जे शेती होत होती ते नैसगिर्क होती आता जे शेती होते. ते सर्व दवाई टाकून बनवली आहे. शेतकरी आत्महत्या प्रकरण पण खूप झाले आहे. पण शेतकरी काय करणार आपल्या शेतासाठी ते कर्ज घेऊन शेती करतात आणि पाऊस नाही आल्याने त्यांची शेती होत नाही. मग ते कर्ज घेतलेले पैसे पण कुठून देणार म्हणून ते आत्महत्या करतात. आता सर्व कडे रस्ते बनले आहे. आणि ते पण झाडे तोडून रस्ते बनवत आहे. झाडे नाही असल्यामुळे पाऊस पडायची जास्त संभावना नाही राहत. झाडे हे सर्वात महत्तवाचे आहे. आणि सरकार त्यांना च तोडून रस्ते बनवतात काय फायदा त्याचा तेच पैसे दुसरा कामाला लागू शकतोन. शेतात पिकते ते धान्य एकच त्यांचं उदरनिर्वाहाचे साधन असते. आणि ते सर्व निसर्गावर अवलंबून असते. पाऊसाविना धंदा नाही आणि पीक नाहीत तर कोणते व्यवसाय नाही. मग शेतकरी जगणार त जगणार कसे आहे. भूमिहीन लोकांना वर उपासमारीची वेळ येते. शेतीमालाला कधीही मुलभूत भाव हमीभाव नसतो. एकूण उत्पादन वर शेतीमालाला चा भाव ठरिवला जातो. शेतकरी चा जीवनातली पहिली समस्या धान्य चा पिकाला योग्य किंमत नाही मिळणे. दुसरी समस्या सिंचनासाठी पाण्याचा अभाव आहे. वेळेवर पाणी न मिळालेल्या ने पिकाचा नाश होतो. व त्यामुळे शेतकरी यांना खूप प्रमाणात नुकसान सहन करावा लागतो. शेतकरी आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय शेतकरी 125 कोटी लोकांच मूलभूत गरजा पूर्ण करतात. तांदूळ, गहू, भाजीपाला, हे सर्व शेतकरी लोक करतात. तेव्हा च आपल्याला ते मिळतें. देशाचा विकासासाठी शेतकरी खूप महत्त्वाचे आहे. शेतकरी आपले देशाचा आणि समजाचा आधार आहे. ज्याचा बळावर आपली अर्थवयवस्था उभी आहे. शेतकरी हे अतिशय साधा माणूस म्हणून आयुष्य जगतो. त्याचे मन हे सर्वांना साठी च चांगले आहे. म्हणून जर जीवन जगायचं आनंद कुठे येते असेल तर ते म्हणजे खेड्यात शेता मध्ये येते.
😔🥺 गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊनी त्याचा शेतकरी रुतला आहे पिकाचा सोन होता होता राहील सर्वत्र कुजका खच पडला आहे आली दसरा दिवाळी तरीही पावसानं सांगता घेण्यास नकार दिला आहे दारी तोरण कस लावू ह्या विवचनेत बळीराजा ग्रासला आहे पुढचं पीक घेण्याआधी जमीन सूकल का याचा विचार पडला आहे. 😔😔😔
            💞 शेती🌹

183 

Share


💞Mayuri💞
Written by
💞Mayuri💞

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad