Bluepad | Bluepad
Bluepad
*रतनजी टाटा.. राष्ट्रपती व्हावे
Rahul Jadhav
Rahul Jadhav
23rd Jun, 2022

Share

*रतनजी टाटा.. राष्ट्रपती व्हावे..*
*आपल्या एकुण कमाईतील 60% वाटा भारत राष्ट्रासाठी देणारे..*
*टाटा स्टील, टाटा वॉच, टाटा स्काय, टाटा मोटर इत्यादी असंख्य उद्योग व्यवसायातून हजारो भारतीयांना सन्मानपूर्वक कामाचा मोबदला देऊन असंख्य कुटुंबाचे पालन करणे म्हणजे समाजसेवाच होय..*
*पाकिस्तानच्या कुरघोड्या वाढल्यानंतर आपल्या व्यवसायाची पर्वा न करता आपला व्यवसाय पाकिस्तानात थांबवणे..*
*गरजू लोकांसाठी अल्पदरात तर कधी मोफतपणे (मेडिकल किंवा आणखी) सुविधा उपलब्ध करून देने..*
*आपल्या वयाच्या 70 री नंतरही आपल्या व्यवसायाची वृद्धि करत आपला व्यवसाय आपल्या बुद्धि चातुर्याने ऊंच शिखरावर पोहचवणे..*
*रतनजी टाटा केवळ एक उद्योगपती नाही तर ते सच्चे राष्ट्रभक्त आहे हे त्यांनी खुप वेळा दाखवून दिले आहे आणि निश्चितच त्यांच्या कार्यकाळात भारत हे समृद्ध राष्ट्र होईल..*
*आपल्या 15-20 वर्षाच्या राजकारणाच्या कार्यकाळात 40-50 घोटाळे करत 1000-2000 कोटीची प्रोपर्टी तयार करून आपल्या 100 पिढ्यांची उपजीविका तयार करून पुढच्या पिढीला या व्यवसायात उतरवणारे आपल्या सोईनुसार तत्वांची तड़जोड करणारे नेते आम्हाला राष्ट्रपती नको...*
*रतनजी टाटा हे हुशार, प्रखर राष्ट्रभक्त आणि उत्तम समाजसेवक आहे अशी व्यक्ती नक्कीच भारत देश समृद्ध करेल यात शंका नाही..*
*राष्ट्रपती रतन टाटा*
🌹🌹🌹 *सहमत असाल तर पुढे पाठवा*
🌹🌹🌹
*रतनजी टाटा.. राष्ट्रपती व्हावे

187 

Share


Rahul Jadhav
Written by
Rahul Jadhav

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad