जबाबदरिने शरीर थकलेलं असत,मन मात्र तरुण असत
असतात किती,अश्या गोष्टी करायला हव्या होत्या त्यावेळी
नवहते जमले आजकरायला जमेल का
उंदराने पोखरलेल्या वास्तूप्रमाणे शरीर असते.
तरुण मनाच्या आशा अजूनही प्रफुल्लित असते
पण चकार्य कुशलता या शरीराची तेंव्हाचची का असते?