Bluepad | Bluepad
Bluepad
choose your path
Avishkar Ramteke
Avishkar Ramteke
22nd Jun, 2022

Share

लहानपणी ह्याला काहीच समजत नाही ,हा totally निरागस आहे , गोंडस आहे या भावनेने लोकं आपल्या जवळ येतात ,आपला लाड करतात.पण जेभे आपण मोठं झालो तेव्हा तीच लोक आता कळते रे ह्याला , समजतं सर्व काही हे समजून दूर जातात .
पृथ्वी नक्कीच गोल आहे .ह्यात सुखासोबत दुःख राहतेच , गुणांसोबत अगुन सुद्धा राहतात पण तुम्ही तुमच्या जीवनात कशाकडे जाण्याचा प्रयत्न करता हे महत्त्वाचे आहे .choose your path wisely .Gn

175 

Share


Avishkar Ramteke
Written by
Avishkar Ramteke

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad