Bluepad | Bluepad
Bluepad
मैफिल
Vinay S
Vinay S
22nd Jun, 2022

Share

सायंकाळी आठवणींची जमवावी मैफिल
दाद द्यावी प्रत्येकीला व्यक्त होताना
आपणही खुशाल मग जाऊन यावे
त्यांच्या मुलखास
साद द्यावी, शीळ घालवी
त्या वाटेवरून जाताना
- विनय वा. सोमले
मैफिल

183 

Share


Vinay S
Written by
Vinay S

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad