Bluepad | Bluepad
Bluepad
संपून
कुलकर्णी दीपाली
22nd Jun, 2022

Share

संपून
कितीक आलेत ..
कितीक गेलेत...
अव्यक्त कोणी तर
कोणी व्यक्त झालेत...
काही फरपटत गेले
काही बंडखोर झालेत...
तू चूक मी च बरोबर
ह्या खेळात ...
न जाणे ...
कितीक नाते
संपुन गेले ....
{कुलदीपा}

184 

Share


Written by
कुलकर्णी दीपाली

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad