Bluepad | Bluepad
Bluepad
सत्तापिपासू
सुहास रायनाडे
22nd Jun, 2022

Share

लोकशाहीचा मांडलाय बाजार,
जनता झालीय आणखी बेजार,
कार्यकर्त्यांचा नाही केला विचार,
सत्तेसाठी नेते झाले लाचार,
पक्षासाठी झिजतात कार्यकर्ते,
मेवा खातात फक्त नेते,
असले कसले जनसेवक,
लोकशाहीचे बेगडे हितचिंतक,
- सुहास रायनाडे

180 

Share


Written by
सुहास रायनाडे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad