Bluepad | Bluepad
Bluepad
थोर संत हेच ज्ञानी होत .
Shrikrishna Savargaonkar
Shrikrishna Savargaonkar
22nd Jun, 2022

Share

🙏🚩॥अमृतवाणी॥🚩🙏 अनेक थोर संतांनी (हेच खरे थोर ज्ञानी पुरुष )आहे . सामान्य अज्ञानी जनांना आत्मज्ञान अगदी मुक्त व मोफत प्रदान केलेले आहे . परंतू आपल्या इच्छा व वासना पुर्ण करण्यांतच सामान्य लोक धडपड्त राहिले त्यामुळे आत्मस्वरुपाचे ज्ञान करु शकत नाही . थोर संतांनी अगदी तळमळीने निष्कामपणाने ज्ञान सांगतले आहे . आत्मा हा देहा शिवाय प्रपंच करू शकत नाही आणि देह आत्म्या शिवाय जिवंत रहात नाही . मानव मनाने भ्रमाने , अज्ञानाने इच्छा वा वासनेच्या मागे धडपडतो . पण ज्ञान प्राप्त केल्यास धडपड न करता , ज्ञान मार्गाने ,कर्मातून नित्यानंद प्राप्त करु शकतो . इच्छा व वासना भगवंताकडे वळवाच्या हे ज्ञान संतांनी दिले . अगदी कर्म न सोडता , संसारात राहून , सुखी संसार करता येतो . गृहस्थाश्रम सर्व श्रेष्ठ आहे . भगवंता कडे चांगली बुद्धी मागू आणि चांगले कर्म करु . ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥ श्रीकृष्ण सावरगांवकर २२/०६/२०२२ 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

170 

Share


Shrikrishna Savargaonkar
Written by
Shrikrishna Savargaonkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad