Bluepad | Bluepad
Bluepad
निर्णय...
विजय .शा .पचांगे
22nd Jun, 2022

Share

चुकला निर्णय घेतांना
भावनेतला निर्णय
आता विचार का ? जातांना .
भुतकाळ जगु देत नाही वर्तमानात जगतांना .
आनंद उरला नाही पुन्हा सुख मानतांना .
पण
आशेचा किरण धीर देतोच रोज जगतांना .

174 

Share


Written by
विजय .शा .पचांगे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad