मित्रांनो मी माझ्या जीवनातील तुम्हाला आज खरी प्रतक्षात घडलेली स्टोरी सांगणार आहे.मला एका मुलीवर प्रेम झाल होत तीच नाव गायत्री होत.झालं काय माझ्या कार्यक्रम असल्यामुळे मला एका व्यक्तीला कार्यक्रमाला आमंत्रित करायचं होतं ती खूप माझ्या जवळची होती की त्या व्यक्तीचा नंबर फेसबुक खात्यावरून घेतला प्रक्तक्षात तो नंबर त्यांची मुलगी वापरत होती, मी घेतलेल्या नंबर वर फोन केला त्यामुळे त्यांच्या मुलीने तो फोन उचलला मी त्यांचा मोबाइल नंबर त्यांच्याकडून मागितला मी त्यांना कार्यक्रमाला आमंत्रित केलं.
कार्यक्रम झाल्यानंतर मी ज्या मुलीला फोन केला होता माझा नंबर तिने तिच्या मोबाइल मध्ये जतन केला नंतर आम्ही एकमेकांचे स्टेटस पाहू लागलो मी स्टेटस ठेवल्यानंतर ती रिप्लाय देऊ लागली आणि नंतर मी पण रिप्लाय देऊ लागलो.नंतर आमचा एकमेकांसोबत परिचय झाला मी दिसायला छान असल्यामुळे तिला भाळला गेलो. ती मला खूप रोमँटिक बोलत होती.असे काही प्रश्न करू लागली की मी त्या प्रश्नाला भाळला गेलो.मला तिच्यावर प्रेम झाले.परंतु ती पुरेसा प्रतिसाद देत नव्हती.मी तिला माझ्या मनातील माझ्या भावना बोलून दाखवल्या.परंतु तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही, नंतर बोलली मला तुमच्याशी टाईमपास करायचा नाही,मला माझे करिअर बनवायचे आहे म्हणून तिने मला ब्लॉक केले नंतर मला काही करमत नव्हते.नंता