Bluepad
देव कसा भेटतो
Chetan shankar badgujar
22nd Jun, 2022
Share
देवळात जातोय वाजातोय घंटा पडतोय पाया
मी म्हणतो देवळात देव मेळत नाही
पाया पडून देव भेटत नाही
देव आपल्या मनात असतो
वागणुकी मध्ये आपल्या देव असतो
प्रमाणीक पना ज्याच्या अंगी
देव त्याच्या असतो संगी
मोठ्यांचा आदर करतो जो
स्वताहा देव असतो तो
दान पेटीत पैसे न टाकता
गरिबांना मदत करतो जो
देवाचा खास मित्र असतो तो
स्त्रियांकडे बघण्याची
ज्याची द्रुष्टी वाईट मासेल
देव त्याच्या सोबत असेल
हे गुण ज्याच्यात असेल
त्याला देव नक्कीच भेटेल
रचेता :- चेतन बडगुजर
172
Share
Written by
Chetan shankar badgujar
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us