Bluepad | Bluepad
Bluepad
पिंजरा
स्टिफन कमलाकर खावडिया
स्टिफन कमलाकर खावडिया
22nd Jun, 2022

Share

♢पिंजरा♢
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
काडिमोड होउण एक वर्ष झाला.
मुलावर हक्क तिला मिळाला.
तशी ती शिकलेली सरकारि खात्यात मोठ्या पदावर होती.
घडलेल्या घटनेचा विसर पडावा म्हणुन तिनं स्व:ताची बदली जिल्ह्यात करुण घेतली. जिल्हा म्हटलं की मोठं शहर. धावपळिची अनोखी दुनिया . वेळ कसा जायचा कळतचं नव्हत.
आता ती हळुहळु सावरली होती.
जरी काडिमोड देऊण बाप म्हणारा त्याचं कर्तव्य विसरला होता तरी मात्र
तिन आईची भुमिका ठाम बजावली होती. लागणार सार सुख तिन त्या आठ वर्षाच्या चिमुकल्याला दिल होत.
शिक्षणसाठी त्याला उत्तोमात्तोम इंग्रजी शाळेत घातल होत.
तिच्या मायन तो सुखावला दिवस कसे
आनंदान चालले होते.
पण कधी कधी त्याच्या प्रश्नांनी ती भुतकाळातील घटनेचा सामना करत होती.
त्याच्या कोणत्याचं प्रश्नांच उत्तर ति देऊ शकत नव्हती.
त्याला टाळाटाळ करुण सत्य लपउण ती स्व:ताला अंधारात ठेवत होती.
याचा परिणाम त्याच्यावर होत होता.
ती घरकामात असली की तो बालकनीत जायचा अन् जेणार्या जाणार्याला एकटक बघत बराच वेळ उभा राहायचा
त्यातल्या त्यात आई बाबा बरोबर फिरायला निघालेल्या लेकरांना पाहुन तो गालातल्या गालात हसायचा अन् ते दृश्य दृष्टीआड गेल्यावर त्याच्या चेहर्यावर एक वेगळीच निराशा यायची
अन् तो तेचं प्रश्नं तिला विचारायचा.
ती नेहमी प्रमाणेचं त्याला टाळायची.
अस रोज चालायच.
आता त्याच लक्ष कशातचं लागत नव्हत न घानपिण न खेळन न शिक्षण
जनु त्याच बालपण कुठ हरवल होत.
जरि सार जिवनाचं आकाश त्याच्यासाठी उडण्यास खुल होत तरी
त्याच्या आई बापाच्या एक चुकी मुळे
त्याच अस्तीत्व अशा एका पिंजर्यात कैद झाल होत.
याची थोडिशी सुध्दा जानिव कोणाला नव्हती
तो असा पिंजरा होता.
कधी न खुलणारा पिंजरा
जरि सुखाचा सागर त्याच्या वाटेला तिन दिला होता तरि त्याच्या साठी तो फक्त.......................
पिंजराचं होता फक्त पिंजरा.
नाव.स्टिफन कमलाकर खावडिया.
पिंजरा

189 

Share


स्टिफन कमलाकर खावडिया
Written by
स्टिफन कमलाकर खावडिया

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad