Bluepad | Bluepad
Bluepad
छत्रपती शिवराय वेब अँप
N
Nandkishor Dhekane
22nd Jun, 2022

Share

https://dev-hindaviswaraajya.pantheonsite.io/
छत्रपती शिवराय ह्यांच्या विचारांना स्मरण ठेऊन मी हे खास अँप तुम्हा सर्व शिवमावळ्यांसाठी आज लाँच करत आहे.
छत्रपती शिवराय ह्यांचे विचार व आदर्श सर्व मानवजातीसाठी खूप मोलाचे आहेत हाच संदेश ह्या अँप च्या
माध्यमातून मला तुम्हाला द्यावासा वाटतो.
छत्रपती शिवराय ह्या अँप च्या माध्यमातून मी छत्रपती शिवराय ह्यांचे विचार व आदर्श
तुम्हा सर्वांपर्यंत पोहचविण्याचा माझा हा पहिलाच प्रामाणिक प्रयत्न आहे.
बर्याच वर्षांपासून छत्रपती शिवरायांवर वेब अँप्लिकेशन बनवावे असा विचार सतत माझ्या
डोक्यात चालू होता. छत्रपती शिवरायांवर एखादे वेब अँप्लिकेशन असावे हा विचार मनात
ठेवून मी हे वेब अँप्लिकेशन डेव्हलप केले हेतू हाच कि सर्व जगाला छत्रपती शिवराय
व त्यांच्या कार्याची व त्यांच्या विचारांची माहिती व्हावी.

243 

Share


N
Written by
Nandkishor Dhekane

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad