Bluepad | Bluepad
Bluepad
एक शेतकरी
सुरज पाटील वडगावकर
सुरज पाटील वडगावकर
22nd Jun, 2022

Share

सरकार पडलं काय अन् नाय काय..! पाऊस पडल्याशिवाय आपल्या वावरात काय पिकणार नाय. त्यामुळं सरकार पडण्याची वाट बघण्यापेक्षा पाऊस कधी पडल ते बघा..!
- एक शेतकरी🫡

189 

Share


सुरज पाटील वडगावकर
Written by
सुरज पाटील वडगावकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad