Bluepad | Bluepad
Bluepad
अंजली
p
pradip izardar
22nd Jun, 2022

Share

" क्रांतिदिन."
इतीहासाच्या पानांमध्ये,
स्वातंत्र्याचे नाव आहे
देशासाठी जे लढले ,
तो क्रांतिदिन आहे..........
पारतंत्र्यात खितपत असता,
अग्निकुंड पेटले होते
त्या आहुतीत गेले फाशी,
ती याद मनात आहे..........
भगतसिंग राजगुरु सुखदेव मुळे,
स्वातंत्र्य मिळाले होते
इग्रजांना पछाडनारे त्यांचे,
मी समर गीत गातो आहे........
जनसेवेचे बांधुन क॔कण,
जिंकले त्रिभुवन होते
नररत्नांच्या खानीमधुनी,
ते वाघ जन्मले आहे.......
**************
कवी-प्रा.प्रदिप इजारदार

177 

Share


p
Written by
pradip izardar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad