Bluepad | Bluepad
Bluepad
रक्तातील नाते
रंगराज गोस्वामी
13th Jun, 2020

Share

गावं माझे, शीव माझी, लोक ही, माझेच होते... मला ओळखावे लागलेे, रक्तात माझेच नाते....//१//
तळहात पसरूनी ऊभा, राहिलो कित्येक ते.... देण्याजोगे हात काही, देणारे माझेच होते...//२//
गवताच्या पात्यासाठी, सकाळी केला मी हट्टते आधार देणारे बोट ही, चिमटीत माझेच होते...//३//
आयुष्य भांडले परिचित, प्रत्येक क्षणा ते बोलके शब्द त्यांचे ते ओठीत माझेच होते...//४//
गावच्या कुशीत मी, सुख माझे शोधीत होते जाळे विनणारे शिकारी, सावज माझेच होते ...//५//
कवि:- रंगराज गोस्वामी मो नं :- 9970995657

6 

Share


Written by
रंगराज गोस्वामी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad