एका गावात एक बाई राहत होती .त्या बाईचे नाव लीलावती होते.तिचा नवरा दोन वर्षांपूर्वी वारला होता तीला एक मुलगा होता त्याचे नाव विलास होते .त्याच्या आईचं आणि त्याचं स्वतः च कलेक्टर बनायचं स्वप्न होतं . त्याच्या आईचा एक डोळा नव्हता .म्हणून विलासला त्याच्या आईची लाज वाटायची . त्यांची परिस्थिती फारशी चांगली नव्हती तरीही लिलावतीने फार कष्ट करून विलास ल