विषय .छत्री विसरण्याची माझी नेहमीची सवय.. आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध आसा छत्रीचा उपयोग पावसाळ्यामध्ये आवश्यक आसा केला जातो आणि आपण छत्री विसरून कसं चालेल बर छत्री वापरायला मला खूप आवडते मी जेव्हां शाळेत जात होते आणि पावसाळा लागला की दरवर्षी पावसाळ्यामध्ये नवीन छात्री खरेदी करायची आणि माझी नेहमीची सवय मला शाळेत जयेच आसल की छत्री नायेच कधी आठवणच राहत नसे