Bluepad | Bluepad
Bluepad
17.माकड
औदुंबर नारायण ठाकुर
15th May, 2022

Share

‍‍‍माकड होते एक
करते ते फेकाफेक
झाडावर चढते सरसर
उतरते ते भरभर
फळ खाते पटापट
करते सगळ्याशी झटापट
करते सगळ्याची नासधूस
सगळीकडे घालते धूडगुस
सगळ्या माकडांना करते जमा
कशाचीही बाळगत नाही तमा
घर नाही बाधत
झाडावर नेहमी उड्या मारत
लावते वाट घराची
वाट लावते छप्परांची
माकडाना येतो ऊत
काय करायच ते नाही समजत
सुचली स्वामीच्या कृपेने
मला दिली लोभाने
तूमचा हात ठेवा डोईवरी
नेहमी तूमचा हात ठेवा डोक्या़वरी
कवी
स्वामीभक्त
औदुंबर

234 

Share


Written by
औदुंबर नारायण ठाकुर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad