आपण पाहुयात की बँक निफ्टी च आपण अठवड्याचा आणि एक दिवसच तसेच बँक निफ्टी सोमवारी आपण काय करायला हवं हे बघुयात
आपल्या समोर वरील चार्ट हा एक आठवड्या आहे त्या मधे आपल्याला (price) नुसार आपल्याला सरळ सरळ दिसत आहे की मार्केट डाऊन ( trand ) मधे आहे.
त्या मुळे आपण जाणुन घेऊ या की ( price ) कशा प्रकारे काम करते आणि आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी कडे लक्ष द्यायला लागत ट्रेडिंग साठी त्या महत्त्वाचा गोष्टी जाऊन घेऊ यात
ट्रेडिंग बद्दल महत्त्वाचा गोष्टी
* वरील चार्ट मधे आपण बघितल तर जेव्हा ३ आठवडे बाजार लाल मधे म्हणजे खालचा स्तरावर बंद होत होत त्यानंतर जेव्हा आपण ४ अठवड्या मधे जेव्हा आपण वरचा स्तरावर बंद झालो म्हणजे बाजाराला वरती घेऊन जाणता साठी काही लोकांनी काम केलं पण बाजाराची खरी down trand ही जेव्हा आपण चवत्या आठवड्यात आलेल्या (buyer) म्हणजे वरचा दिशे जण्या साठी ज्यांनी आपली plannig आणि postio बनवलेली त्यांनी आपला स्टॉप लॉस नक्कीच त्या आठवड्याचा खालचा price ठेवला त्या मुळे जेव्हा पण आपण त्या हिरव्या कँडेळ च low price ला ब्रेक केलं त्यानंतर आपण खालचा दिशेने खूप जोरात आलो आणि या आठवड्यात आपण खालचा स्तरावर बंद झालो .
* अशा काही महत्त्व आणि सोप्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत हवीत ज्याने आपली ट्रेडिंग यशस्वी होईल आणि होऊ शकते
* खूप काही अशा सोप्या गोष्टी आहेत ज्याने आपण आली ट्रेडिंग मधून चांगले पैसे बनू शकतो ते मी प्रत्येक लेख मधे थोड थोड करून आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करेल
* पाहू यात एक दिवसाचा चार्ट आणि १६ मे २०२२ मधे आपण काय करायला हवं
इथे पण आपल्याला दिसत. आहे आपण खूप जास्त जोरात खालचा दिशेने येतो आहे त्यामुळे आपण वरचा दिशेने जर आपल्याला ट्रेड भेटत असेल किंवा प्रतेकचा अभ्यास नुसर जर वरती ट्रेड म्हणजे CE buy किंवा PE आपण विकण्याचा प्रयत्न. केलं तर आपली postion size कमी असावी आणि आणि काम करावं
( जर तुम्हाला लेख आवडला असेल तर नक्की तुमचा मित्रांना शेअर करा जे ट्रेडिंग च काम करत आहेत आणि लाईक करा )
आणि प्रत्येक दिवसामध्ये जर काही अचक बडल होतो तेव्हा तुहामाला काही अडचण आली. तर मला नक्कीच what's app करा (९०२१८५०४७७)