Bluepad | Bluepad
Bluepad
श्रीवल्ली (मराठी)
सतीश लोंढे
सतीश लोंढे
15th May, 2022

Share

श्रीवल्ली मराठी - version
मन उत्तुंग प्रेम भरारी घेतच जाते
मन मागे तरंग अलगद नभात उडतच राहते
प्रेमात पडल्यावर ,सर्वकाही घडल्यावर
प्रेम फक्त उरूनच राहते.. दशो दिशा दाही
तू माझी प्रेयसी श्रीवल्ली
आवडली मजला ऐसीं श्रीवल्ली....
बेभान झालो आज श्रीवल्ली
Music........
सर्वांमधूनि तुला हेरली मी..
सुरेख रूप तुझे पारखले डोळ्यामधूनि
आनंद झाला हा ,गगनि मावत नाही
फुला फुलामधुनी जसा सुगंध वाहत जाई
प्रेमात सगळे क्षम्यच असते ,केले प्रेम आठवण करत बसते ग,
बागडते फिरते , नाचत बसते, कधी रडते तर कधी ते हसते,, हसते रडते मग पुन्हा सावरते...$$
तू माझी प्रेयसी श्रीवल्ली
आवडली मजला ऐसीं श्रीवल्ली....
बेभान झालो आज मी श्रीवल्ली
Music......
चल विसरून जाऊया असल्या या दुनियेला
जिकडे कोणीही ना कधीच येतो साथी ला...
झाले गेले ते विसरून जाऊ
आपल प्रेम बहरत नेऊ,
चल मस्त मजे ची जिंदगी ही
भन्नाट आनंद ही देऊन जाईल ...
कोण उद्याच टेन्शन घेईल ..
तू माझी प्रेयसी श्रीवल्ली
आवडली मजला ऐसीं श्रीवल्ली....
बेभान झालो आज मी श्रीवल्ली
Music.....
✍️✍️✍️✍️
सतीश लोंढे
श्रीवल्ली (मराठी)

166 

Share


सतीश लोंढे
Written by
सतीश लोंढे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad