Bluepad | Bluepad
Bluepad
ओह माय डार्लिंग हनी मेरी जान
रामचंद्र गोपाळ राणे मु .पो .पेंडूर ,ता .मालवण ,जि .सिंधुदुर्ग
रामचंद्र गोपाळ राणे मु .पो .पेंडूर ,ता .मालवण ,जि .सिंधुदुर्ग
15th May, 2022

Share

काय दिवस अन काय रात्र
तू माझी देतेसच साथ
ओह माय डार्लिंग हनी मेरी जान
सावलीसारखी तु माझ्या मागे
काय बिषाद संकटांची आगमने
पचवू अपयश मिळवू यशावर यशे
हिंमतीने धाडसाने यशासाठीच धडपडणे
मतलबी दुनियेची नाही पर्वा
यशाचे आपणच सर्वेसर्वा

171 

Share

रामचंद्र गोपाळ राणे मु .पो .पेंडूर ,ता .मालवण ,जि .सिंधुदुर्ग
Written by
रामचंद्र गोपाळ राणे मु .पो .पेंडूर ,ता .मालवण ,जि .सिंधुदुर्ग

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad