"मुलांनो कसे आहात सगळे,मजेत ना".
उन्हाळी सुट्टी आहे.खुप गर्मी आहे.त्याचबरोबर गार हवा आणि पाऊस दोन्ही चालू आहे.
"खरं तर टीव्ही वर थंडा-थंडा कुल-कूल अशी जाहिरात सूरू झाली की उन्हाळा चालू झाला.गर्मी चे दिवस चालू झाले.
निसर्ग नियमानुसार प्रत्येक ऋतू आपल्या ठरलेल्या वेळी येतो.निसर्ग आपला सहसा कधी आपल्या नियमाला चुकत नाही.
"कशी गंमत आहे ना",
सतत कधीच एक ऋतू रहात नाही.कोणता ना कोणता ऋतू आपल्याला काहीना काहीतरी देऊन जातो.प्रत्येक ऋतू थांबू नका,चालत र हा,करत राहा.असा संदेश आपल्याला देऊन जातो. "आपल्या ला आता उन्हाळा हा ऋतू फार थोड्या लोकांना आवडतो."मला तीनंही ऋतू खुप आवडतात."
"आपल्या इथं तर उन्हाळा मार्च महिन्यापासून सूरू होतो.मे महिना पूर्ण होइपर्यंत खूप ऊन असते.ऊन,वारा,पाऊस हे दोनी असते.यावर्षी तर उन्हाळा पडलाच नाही.आमच्या इकडे तरी ऊन,पाऊस,वारा होता."
"लोक हश्श हुश करत घाम पुसत असतात.ऊन्हांत तर कोणतेही काम होत नाही.कधी एकदा झाडाच्या फांद्या हलतील आणि वारा येइल असे वाटते.शेतात गेले ऊन्हांत काम च होत नाही.सकाळी पहाटे जाऊन बारा च्या आता माणसे येत असतात'.
"पण आपण सगळ्या दृष्टिकोनातून बगितल तर उन्हाळा हा खुप दोनीही ऋतू पेक्षा भारी आहे.आपण उन्हाळामधे खुप कपडे खरेदी करु शकतो.व कपडे घालून मिरवता येतात.तसे पावसाळ्यात कपडे घालू शकत नाही.चिखल,घाण होतात.आणि हिवाळ्यात तर नविन कपडे घातले तरी वरती स्वेटर घालायला लागते.बरोबर आहे ना,"मग उन्हाळा त्यापेक्षा चांगला आहे ना.फक्त जरा ऊन जास्त असत.पण वारा.सावली हे दोनीही असते."
"उन्हाळा मधे तर मुलांची मजाच असते.शाळांना सुट्टी असते.वेगवेगळे खेळ खेळता येतात.गावंना जाता येत.वेगवेगळी फळे.असतात.आंबा,करवंद,काजू इत्यादी फळे खायला मिळतात.गृहीणी तर पापड,लोणचे ची तयारी करण्यात व्यस्त असतात."
"उन्हाळामधे संध्याकाळी हवा गार असते.अंधार ही लवकर पडत नाही.सगळी लोक पायमोकळे करायला बाहेर पडतात.उन्हाळाबद्दल लिहावेसे तेवढच कमीच आहे,मला स्वत च्या शब्दात लिहले आहे.काय चुकले असेल तर क्षमस्व!"
"मग पटला ना,तुम्हांला उन्हाळा सुधा किती मस्त आहे
ना."