उडायच होत यशाचे पंख लावून
सर्वाना घेतला माझ्या मनी सामावून
लोकांसाठी कायम यायचो मी कामी
खरच चुकलो का मी ?
लोक कायम केले मला पास
माझ्या आयुष्याने केला मला नापास
स्वतःसाठी जग म्हणून सांगायची मम्मी
खरच चुकलो का मी ?
त्याच्याकडे होता पैसेचा बंगला
गैरसमज केला माझा चांगला
Important होत त्यांना money
खरच चुकलो का मी ?
✍🏻सौरभ रंगदाळ