Bluepad | Bluepad
Bluepad
प्रीत ❤️
Tanvi Khisti
Tanvi Khisti
15th May, 2022

Share

आज अचानक पहाटेच्या वेळी
एक अलगद झुळूक आली,
तुझ्या हळुवार प्रेमस्पर्शाने
अंगावर शहारे देऊन गेली
आज मात्र दिवसापेक्षा रजनी प्रिय झाली,
प्रीत तुझी माझी या रास रंगी रंगली...
प्रीत ❤️

171 

Share


Tanvi Khisti
Written by
Tanvi Khisti

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad