Bluepad | Bluepad
Bluepad
xyz
सागर
15th May, 2022

Share

[5/15, 12:08 AM] S@G@R: https://www.instagram.com/reel/Cck8Ux9lFO0/?igshid=MDJmNzVkMjY=
[5/15, 12:10 AM] S@G@R: आज पासून स्वतः मध्येच स्वतः ला शोधण्याचा प्रयत्‍न करतोय मी....
[5/15, 12:10 AM] S@G@R: Wish me best of luck
[5/15, 12:12 AM] S@G@R: जर मला मी सापडलो तर मग कधीच कुणाकडून expectation ठेवायची गरज भासणार नाही.... ना तुझ्या, ना family कडून, ना इतर लोकांन कडून
[5/15, 12:13 AM] S@G@R: कारण तुम्ही सर्व जण फक्त दया दाखवता माझ्यावर बस.... तुम्हाला सर्वांना माझी दया येते
[5/15, 12:14 AM] S@G@R: या पुढे आयुष्य स्वाभिमानाने जगायच आहे मला बस एवढीच इच्छा आहे
[5/15, 12:16 AM] S@G@R: या दोन दिवसात मी खूप काही गमावल अस वाटतय स्वतः ला
मिळवण्यासाठी....
[5/15, 12:17 AM] S@G@R: शांत आणि पुन्हा अनाथ झालो मी.....
[5/15, 12:18 AM] S@G@R: तुला अस वाटत असेल की मी बदललो पण चुकीच आहे ते... मुळात मी असाच आहे
[5/15, 12:19 AM] S@G@R: मी माझी लायकी विसरून आनंदाच्या शोधत निघालो होतो
[5/15, 12:24 AM] S@G@R: पावसाळा सुरू झाला की जमिनीतली बेडक जशी वर येऊन आनंद व्यक्त करतात.... आणि पाऊस गेल्यावर पुन्हा त्या अंधारात जातात.,तसच काही माझ्या बाबतीत घडल आता 😇
[5/15, 12:25 AM] S@G@R: आज दिवसभर कोणाशीच बोललो नाही... नाय माहीत पण इच्छाच नाही झाली कोणाशी बोलायची
[5/15, 12:27 AM] S@G@R: तू ही अशीच एका पावसाच्या सरी सारखी आयुष्यात आलीस..... आणि भिजवून गेलीस मला... तू जरी गेलीस तरी तो ओलावा कायम राहील माझ्या हृदयात
[5/15, 12:28 AM] S@G@R: कारण तुझे ते शब्द रोज आठवतात मला....
[5/15, 12:29 AM] S@G@R: मी माझ मन भरण्यासाठी नाही येत तुझ्या सोबत खरच.... 😔
[5/15, 12:31 AM] S@G@R: या 30 वर्षात तुझ्या इतक जवळ कोणी नाही आल माझ्या, अचानक इतक प्रेम करणार आणि काळजी करणार कोणी तरी भेटल म्हणुनच थोडी लालच वाढली माझी
[5/15, 12:32 AM] S@G@R: काही सीमा ओलांडल्या मी....कारण मनात दडवून ठेवलेल्या ईच्छा होत्या त्या
[5/15, 12:34 AM] S@G@R: मी स्वतः च्या नजरेत जरी वेडा असलो तरी जगाच्या नजरेत शहाणा बनूनच वागलो
[5/15, 12:35 AM] S@G@R: आता पर्यंत कोणीच मला माझ्या शांत राहण्याच कारण नाही विचारल, कोणीच माझ मन जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केला
[5/15, 12:40 AM] S@G@R: आताच वागणं हे त्याचेच परिणाम आहेत...मी आता पूर्ण पणे खचून गेलो आहे
[5/15, 12:42 AM] S@G@R: मी तुझ्या आनंदाच कारण तर नाही बनू शकत, पण मला तुझ्या दुःखाच कारण नाही बनायचं आहे... मी आता पर्यंत खूप वेळा तुला hurt केल आहे पण आता नाही
[5/15, 12:43 AM] S@G@R: त्यामुळे शक्य होईल तेवढ लांब रहा माझ्या पासून... खुश रहाशील
[5/15, 12:44 AM] S@G@R: आणि लाइफ मध्ये कधीही अश्या व्यक्ती सोबत मैत्री करु नकोस ज्यामधे फक्त negative energy भरली आहे.... अशी व्यक्ती तुलाही negative करेल
[5/15, 12:46 AM] S@G@R: माझी अशी इच्छा आहे की तू तुझा सर्व वेळ तुझ्या स्टडी वर आणि dreams वर focus करण्यात घालवावा.... माझ्याशी वाद घालण्यात किवा मला सुधारण्यासाठी नाही
[5/15, 12:49 AM] S@G@R: आज पासून जास्त बोलण किवा भेटणं शक्य होणार नाही मला... कारण जिंदगी कितीही झंड असली तरी जगावी तर लागणारच ना
[5/15, 12:50 AM] S@G@R: कारण मी आता खूप तुटलो आहे आतून त्यामुळे मला समजवण्याचा प्रयत्न करु नकोस
[5/15, 12:51 AM] S@G@R: कंटाळा आला आहे मला हा खोटा हसरा चेहरा ठेवून लोकांसमोर फिरायचा
[5/15, 12:54 AM] S@G@R: आता खरी गरज आहे ती स्वतः वर प्रेम करायची... ते एकदा जमल की मग कोणावर depend रहायची वेळच नाही येणार... कोणासमोर ही मला वेळ द्या म्हणुन हात पसरावे नाही लागणार
[5/15, 12:57 AM] S@G@R: म्हणुनच मी तुला ही या बंधनातून मुक्त करतोय... माझा तुझ्या वर राग नाहिये... पण आयुष्यात कोण, कधी, कुठे, कसा सोडून जाईल सांगू शकत नाही ना
[5/15, 12:59 AM] S@G@R: आणि तुला वाटत असेल की मी हे सगळं एक प्लॅन कॅन्सल झाला म्हणुन करतोय... तर तस नाहिये, तो तुझ्या साठी बस एक प्लॅन होता पण माझ्या साठी बरच काही होत...
[5/15, 1:01 AM] S@G@R: मला ते आनंदाचे क्षण जपायचे होते... पावसात भिजण्यात आणि शॉवर खाली आंघोळ करण्यात फरक असतो हाच फरक मला तुला दाखवून द्यायचा आहे
[5/15, 1:03 AM] S@G@R: तू सहज बोलतेस की plan नंतर पण होतील,पण नंतर ती मजा नाही येणार ना मला आता... मी माझ्या सगळ्या इच्छा ज्या मला तुझ्या सोबत पूर्ण करायच्या होत्या त्या मारुन टाकल्या....
[5/15, 1:04 AM] S@G@R: कारण आता मला कधीच त्या गोष्टी तुझ्या सोबत feel नाही होणार....
[5/15, 1:05 AM] S@G@R: आणि मी यापुढे कधी येणार ही नाही... आणि जरी चुकून आलोच तर फक्त शरीराने येईन मनाने नाही
[5/15, 1:07 AM] S@G@R: कारण तुझ्या साठी फक्त plan आहेत ते... जे कधी बनवू शकतो आणि मनाला वाटेल तेव्हा सरळ नाय बोलून कॅन्सल करू शकतो... पण तू हा विचार नाही केला की माझ्या सोबत अजुन 3 जण होते त्यांना पण कस वाटलं असेल
[5/15, 1:08 AM] S@G@R: सर्वानी आपआपल्या परीने तयारी केली होती आणि तू सहज नाय बोलून गेलीस
[5/15, 1:09 AM] S@G@R: It is ok... की तुझी family तुझी फर्स्ट priority होती पण बोलून काही तरी मार्ग निघाला असता
[5/15, 1:12 AM] S@G@R: फक्त एवढंच सांगायच आहे की मी पुन्हा तुझ्या सोबत नाही येणार... आणि मन भरण्यासाठी तरी बिलकुल नाही येणार... कारण तू काही माझ्या साठी खेळण नाही आहेस जे खेळून झाल्यावर माझ मन भरेल
[5/15, 1:14 AM] S@G@R: तुला हीच भीती होती ना की तू मला गमवशील.... आज गमावल 😇
[5/15, 1:16 AM] S@G@R: माणूस एकदा मनातून तुटला ना मग त्याला काहीच फरक पडत नाही, कोणी आपल्या सोबत राहो ना राहो... आज तसच काहीसं माझ्या बाबतीत झालय
[5/15, 1:18 AM] S@G@R: हे एवढ type करण माझ्या साठी सोप नाहिये, खूप त्रास होतोय आज, म्हणुन हजार वेळा सांगत होतो लांब रहा... सवय लावू नकोस मला
[5/15, 1:19 AM] S@G@R: पण आता नाही माहित मी या विचारातून कसा बाहेर पडेन... कारण स्वतः शिवाय माझ्या कडे मला सावरायला कोणीच नाही उरल आहे
[5/15, 1:20 AM] S@G@R: आज झोप पण नाही येणार त्यामुळे माझेच विचार माझ डोक चावतील आता
[5/15, 1:21 AM] S@G@R: त्यात तू online नाहीस कदाचित शेवटच मन भरुन भांडलो तरी असतो
[5/15, 1:23 AM] S@G@R: आयुष्याच्या कोणत्याही वळणावर माझी गरज भासली तर आवाज दे... मी नेहमी तुझ्या सोबत असेन.... Bye 🙏

0 

Share


Written by
सागर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad