Bluepad | Bluepad
Bluepad
नक्की जमेल
शशिकांत हरिसंगम
शशिकांत हरिसंगम
15th May, 2022

Share

*नक्की जमेल*... 😄
.........................
आजी नातवाला एक कोडे
विचारीत होती.
'......वाकडे तिकडे पाय,
नदीकाठी दिसतो.
हळूच आपल्या
बिळात शिरतो....' 🤔
' माहित नाही मला '
असे अपेक्षित उत्तर आले.😄
माहित कुणालाच नसते .
माहित करून घ्यायचे असते.🙏
भांडे दिसलें की त्यात
डोकावून बघते मांजर.😄
अगदी तस्से....
जमेल तुम्हांला.......?🙏
नक्की जमेल...
प्रयत्न करायला हवा प्रामाणिक ! 🙏
*प्रेषक :शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर*.

239 

Share


शशिकांत हरिसंगम
Written by
शशिकांत हरिसंगम

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad