आपण आज नवीन पाहू की आपण आपल्या विचारांना दिशा कशी देणे महत्वाचे आहे ,
जशी आपण दिशा देतो तसच काही सोबत घडत असते, आपल्या मनात दिवसाला 60 हजार विचार चालतात आणि ते इतके जलद असतात की एक नंतर एक लगेच प्रथम वर काम न काही अशी गडबड खूप वेळा होते, आणि मग मानवी मनाची घालमेल सुरू होते आणि आपण अस्वस्थ होत असतो. यावर आपण विचार आला आणि नाही स्वीकार झाले तर नेक्स्ट म्हणाल, म्हणजे यातून पुढे जाणे होते. मानवी देहाला ईश्वराने खूप खूप सुंदर बनवलं आणि त्यात च भगवंत अनुभव प्राप्ती मार्ग आहे
मात्र मानवी जीवन इतकं धावपळ रहित स्वतःच केले मानवाने आणि मग पाहतो की मी दुःखी ,अपूर्ण, तानावरहित सगळं विचाराणा दिशा नसल्याने घडत असते, विचार हे दुःख आणि आनंद निर्मिती साठीच असतात.💐यातही आपण स्वतःला उच्च तम आनंदी विचार दिले तर दिवसभर मन शरीर बुद्धी एकाच दिशेला राहून छान कार्य करते.
आणि आपल्या हातून सगळं काही चांगले होऊन आपण आनंदी होतो हाच जीवनाचा मुलंमंत्र आहे. आपण अनुभव तुन आपली स्वप्न साकार करू शकतात ,अनुभव हीच खात्री असते.चला तर मग आपण संकल्प करू या मी माझ्या विचारांना एक नवी दिशा देऊन खूप जीवन जगणार आणि ईश्वर च्या दिलेले संकेत आपल्या जीवणात उतरवणार.
^प्रितमीरा^