Bluepad | Bluepad
Bluepad
खरे खोटे
शशिकांत हरिसंगम
शशिकांत हरिसंगम
15th May, 2022

Share

*खरे खोटे देव जाणे*...
...................................
सुख म्हणजे म्हणे...
' परीक्षा संपल्यानंतर
उन्हाळ्याची मोठी सुट्टी लागणे,🤔
मिक्सर घरच्या घरी
दुरुस्त करता येणे,😜
आणि....
ऑफिस मधला बॉस
दीर्घ रजेवर जाणे.
असे वाचले होते बुवा....😄
खरे खोटे देव जाणे,
आपण आपले वाचत राहणे.🙏
*प्रेषक :शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर*

242 

Share


शशिकांत हरिसंगम
Written by
शशिकांत हरिसंगम

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad