Bluepad | Bluepad
Bluepad
🌄.... *Always be positive*....🌅
SanTosH
SanTosH
15th May, 2022

Share

*सगळ्यांचं पाहता पाहता स्वतः कडे पाहणं* राहूनच जातं
अन् इतरांच्या *सुखाची 'तहान'* भागवता भागवता स्वतःचं *'समाधान'* केव्हा *दूर* गेलं तेही त्याला कळतच नाही..!
तसंही....
मिळालेल्या गोष्टी पेक्षा *न मिळालेल्या गोष्टींची 'ओढ' कधीच 'खुश'* राहू देत नाही..!!
थोडक्यात...
*जबाबदारी स्विकारणा-याला आयुष्यात कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाताना आपल्या सर्वोच्य क्षमतेने साद देण्यास 'समर्थ' असावंच लागतं*, नाही का..?!!
.... *Always be positive*....

182 

Share


SanTosH
Written by
SanTosH

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad