Bluepad | Bluepad
Bluepad
मनदिप
मनीषा शंकर कबाडे
15th May, 2022

Share

* कृतघ्न *
30/03/2022 बुधवार
* भेद जातीचा सदा तू करतो
कसा मला रे स्विकारशील?
* आदरणीय त्या मातापित्याचा
पुत्रच जातीवंत तू नसशील
* कंलक जातीला का लावतो
ब्राम्हण स्वतःला घेशी म्हणुनी
* पुजा ती मंदीमंदीरांनी करतो
राहतो गटारात तू दिवा लावुनी
* वेळ दुर नाही, आवर हा तुझा
जिभेवरचा तो लगाम शब्दांचा
* हकनाक जाशील बळी, माझ्या
माळेतील प्रत्येक मणी शापांचा
* कृतघ्न झाला ईश्वरा ला आणि
जन्मदात्यां ला लाज बाळग आता
* किडा होऊ नको, भेदाभेदा नको
मानव हो जन्म कर सार्थक आता
कवयित्री : मनिषा शंकर कबाडे
8208431529

236 

Share


Written by
मनीषा शंकर कबाडे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad