आई म्हणजे काय जनु काय एखाद्या गुलाबाच्या काट्याप्रमाणेच #
कधी रागावते तर कधी प्रेमाने जवळ घेते
आई आतिषय प्रेमळ आणी सगळ्यांच्याच मनात आणी हृदयात स्वासात आई असते ..
आईने आपल्याला दिलेली शिकवण आपण कितीही आयुष्यात मोठे झोलो तरी ते विसरू शकत नाही ..
आई आणी वडील हे तर आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत करण त्यांच्या विना आयुष्य शुन्न्य आहे...
आई माझा गुरु |
आई कल्प तरू आणी तिला मी कसे विसरू ||❤️
वडिलांचं प्रेम आणी वडिलांची साथ आपल्याला कधीही आणी कुठेही काही कोणत्याही प्रकारची गरज भासली की वडिलांची गरज भासतेच ....
करण त्यांची संपूर्ण परिवारास खूप मोलाची भूमिका असते ......
I ❤️ you pappa