Bluepad | Bluepad
Bluepad
नवरदेव, त्याचे वडील व वर पक्षातील सर्व वऱ्हाडी मंडळी घाबरून गेली, कि अचानक काय झालं..?
Prof. Arvind Bagale
Prof. Arvind Bagale
14th May, 2022

Share

सोलापूरमध्ये एका लग्न समारंभात वधुच्या आईच्या कानात हळुच कोणीतरी काही सांगीतलं.
वधुची आई तात्काळ उठली, आणि तेथुन निघून गेली. निघताना वधुचे पिता व भटजींच्या कानात सांगीतले, ते दोघेही पटकन तेथून पळाले.
नवरदेव, त्याचे वडील व वर पक्षातील सर्व वऱ्हाडी मंडळी घाबरून गेली, कि अचानक काय झालं..?
असं करता करता ५०-६० महिला व पुरूष लग्न मंडपातून निघुन गेले.
नवरदेव, त्याचे वडील व वर पक्षातील सर्व वऱ्हाडी मंडळी
घाबरून गेली, कि अचानक काय झालं..?
नंतर वरपित्याच्या कानात कोणीतरी सांगीतलं,
अहो घाबरण्यासारखं काही नाही.
*आमच्या गल्लीत, नळाला पाणी आले आहे*…!!!
🥱😲🤭🤔😆😝
- एक पाण्याला वैतागलेला सोलापूरकर

190 

Share


Prof. Arvind Bagale
Written by
Prof. Arvind Bagale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad